Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : बिग बी अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान जखमी !
    क्राईम

    मोठी बातमी : बिग बी अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान जखमी !

    editor deskBy editor deskMarch 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. बिग बी यांच्या बरगड्यांना दुखापत झाल्याची माहिती स्वत: बीग बींनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे.

    टीन या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान अमिताभ यांना अपघात झाल्याचे सांगण्यात येते. त्यांनी ट्विटरवरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. काळजीची बाब नाही. वेदना होत आहे, पण दुखापत झालेल्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, बर्फ लावत असून पेनकिलरही घेतली आहे. 48 तासांत बरा होईन, असे डॉक्टरांनी सांगितले. टीन एक थ्रिलर चित्रपट असून अमिताभ मागील अनेक दिवसांपासून कोलकातामध्ये शूटिंग करत आहेत. या सिनेमात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असून नवाजुद्दीन सिद्दीकी याचीही महत्त्वाची भूमिका आहे. ‘टीन ‘च्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात ते स्कूटर चालविताना दिसत आहेत.

    “मी बरा होईपर्यंत सर्व कामे थांबवण्यात आली आहेत. मी जलसात विश्रांती घेत आहे. फक्त आवश्यक गोष्टींसाठी थोडेसे चालावे लागणार. होय, आराम तर सुरूच राहणार. मी जलसाच्या गेटवर माझ्या चाहत्यांना भेटू शकणार नाही, हे सांगणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. जलसावर येण्याचा विचार करणाऱ्यांना सध्या त्यांना याची माहिती द्या. बाकी सर्वकाही ठीक आहे.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.