Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
    क्राईम

    रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskMarch 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी 

    तालुक्यात एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. गेल्या १५ दिवसापासून या अल्पवयीन मुलगी कपडे सुकविण्यासाठी गच्च्चीवर जात असतांना संशयित आरोपी नेहमी तिच्याकडे वाईट नजरेने पाहत असतो तर दि.५ रोजी रात्री २.३० वाजेच्या सुमारास घरातील लाईट गेल्याने अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये जाण्यासाठी मोबाईलच्या प्रकाशझोतात जावून आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी संशयित आरोपी याने तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी प्रदीप उर्फ गोलू कालिदास महाजन (२५) याच्या विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक हे पुढील तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.