Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिला वाहकासोबत बसमध्ये तरुणाने केला विनयभंग !
    क्राईम

    महिला वाहकासोबत बसमध्ये तरुणाने केला विनयभंग !

    editor deskBy editor deskMarch 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातून जामनेर येथे जाणाऱ्या बसमध्ये महिला वाहकास एका तरुणाने अश्लील हातवारे करून विनयभंग केल्याचा प्रकार काशीनाथ चौफुलीजवळ घडला. याबाबत वाहक महिलेच्या तक्रारीवरून सोमवारी रात्री तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, जळगाव जामनेर एसटी बस ही सोमवारी सायंकाळी काशीनाथ चौफुलीजवळून जात होती. या बसमधील महिला वाहक ही तिकीट काढत होती. वाहक महिला एका तरुणाला “भाऊ तू तिकीट काढून घे’, असे म्हणाली. मात्र, त्या तरुणाने महिलेकडे पाहून अश्लील हातवारे केले. त्यानंतर मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. काही वेळानंतर वाहक महिलेने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तरुणाविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.