Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोरीचे मोबाईल चोरणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात !
    क्राईम

    चोरीचे मोबाईल चोरणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskFebruary 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून ४० हजार रुपये किंमतीचे पाच चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. कुणाल कुंदन पवार (वाघळी, ता.चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

    चाळीसगाव शहरातील दर्गा परिसरात चोरीचा मोबाईल विक्रीसाठी संशयित येत असल्याची माहिती चाळीसगाव शहरचे निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर तयांनी कारवाईचे पथकाला आदेश दिले होते. संशयित आल्यानंतर त्यांच्या अंगझडतीत 40 हजारांचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

    ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास आव्हाड, महेंद्र पाटील, राहुल सोनवणे, निलेश पाटील, नरेंद्र चौधरी, विनोद खैरनार, निलेश पाटील, भूषण पाटील, ज्ञानेश्वर गीते आदींच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.