Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मदतीचा बहाणाकरीत महिलेसोबत केले असे काही !
    क्राईम

    मदतीचा बहाणाकरीत महिलेसोबत केले असे काही !

    editor deskBy editor deskFebruary 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    दाखल पोलीस केसमधून बाहेर पडण्यास मदत करतो म्हणत एकाने महिलेशी गैरवर्तन करत शिवीगाळ केली आहे. यावरून आरोपीवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

    हा प्रकार 2 जून 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडत होता. रमेश दशरथ वाघदरे (वय 42 रा.खेड) असे गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचे नाव असून शनिवारी (दि.24) पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्यावर दाखल असलेल्या पोलीस केसमध्ये मदत करतो म्हणून आरोपीने ओळख वाढवली. पुढे त्याने व्हॉटसअपवर अश्लिल मॅसेज करण्यास सुरुवात केली. फोनकरून फिर्यादीला शरीर सुखाची मागणी केली. तसेच माझी पोलीस ठाण्यात ओळख आहे. तुझ्यावर केस करेन तुझे स्टेटस ठेवेन अशी धमकी दिली. यावरून आरोपीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.