Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुरवठा लिपिकांची कॉलर पकडणे पडले महागात ; एक वर्षाची शिक्षा !
    अमळनेर

    पुरवठा लिपिकांची कॉलर पकडणे पडले महागात ; एक वर्षाची शिक्षा !

    editor deskBy editor deskFebruary 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    पारोळा तहसील कार्यालयातील‎ पुरवठा लिपिकांची कॉलर पकडून‎ ‎ गोंधळ‎ ‎ घातल्याने,‎ ‎ अमळनेर‎ ‎ जिल्हा व सत्र‎ ‎ न्यायालयाने‎ ‎ आरोपीला एक‎ वर्षांची शिक्षा ठोठावली.‎ २ मार्च २०१६ रोजी लिपिक‎ सुदाम भालेराव हे कार्यालयीन‎ कामकाज करत होते. त्यावेळी‎ आरोपी अनिल गंगाराम पाटील‎ (रा.सुमठाणे, ता.पारोळा) याने‎ दुपारी दीड वाजेच्या सुमारास‎ लिपिक भालेराव यांना, माझे काम‎ आजच्या आज का केले नाही‎ म्हणत गोंधळ घातला.

    एसीबीकडे‎ खोटी तक्रार करून तुला‎ अडकवतो असे म्हणत त्याने‎ लिपिकाच्या टेबलावरील स्वस्त‎ धान्य दुकानांचे रजिस्टर खाली‎ फेकले. तसेच भालेराव यांच्या‎ शर्टाची कॉलर पकडली. त्यामुळे‎ कलम ३५३ व ५०६ प्रमाणे अनिल‎ गंगाराम पाटील याच्याविरोधात,‎ सरकारी कामात अडथळा‎ आणल्याचा गुन्हा दाखल झाला‎ होता. सरकारी वकील किशोर‎ बागुल यांनी सहा साक्षीदार‎ तपासले. त्यानुसार अमळनेर‎ न्यायालयाने शिक्षा सुनावली.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव वाहनाच्या धडकेत कपडे विक्रीसाठी जाताना व्यावसायिक ठार !

    December 21, 2025

    भाजप उमेदवाराकडून ठाकरे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न !

    December 20, 2025

    ग.स.भरती २४ तासात स्थगिती उठवण्यामागे डी डी आर  ऑफिसला बॅगांचा खच…

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.