Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चार दिवसात पोलिसांनी उघड केला २३ लाखांचा गुन्हा !
    क्राईम

    चार दिवसात पोलिसांनी उघड केला २३ लाखांचा गुन्हा !

    editor deskBy editor deskFebruary 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    आव्हाणे शिवारातील साहिल गाढे या तरुणाची पूजा सुनील चौहान (वय ३५, रा. मीरा रोड, मुंबई) व अन्य एकाने कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली २३ लाखांत फसवणूक केली होती. याबाबत १४ फेब्रुवारीला गाढे याच्या तक्रारीवरून सायबर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी केवळ चार दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.

    कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली साहिल गाढे या तरुणाची २३ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्याजवळून १८ लाख ६९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.  या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, सचिन सोनवणे, दिलीप चिंचोले, स्वाती पाटील, राजेश चौधरी व गौरव पाटील आणि स्थागुशाचे ईश्वर पाटील हे करीत असताना, त्यांना पूजा चौहान ही महिला मुंबईत असल्याची माहिती मिळाली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.