Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फटाके वाजल्यामुळे नवरदेवाला आला राग झाला अस काही…
    राज्य

    फटाके वाजल्यामुळे नवरदेवाला आला राग झाला अस काही…

    editor deskBy editor deskFebruary 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लग्न म्हटलं की खूप सगळी धमाल मस्ती पहायला मिळते. लग्नाला खास बनवण्यासाठी दोन्ही कुटुंब खूप मेहनत घेतात, कोणतीही कसर सोडत नाही. आजकाल सोशल मीडियावरही अनेक लग्न चर्चेत असतात.

    लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सोशल मीडियावर लग्नातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमद्ये दिसतंय की, हार घाल्याच्या वेळी वधू-वर स्टेजवर उभे होते.

    व्हिडीओ पाहता हार घालण्याचा कार्यक्रमही झाला असून फोटो क्लिक होत असल्याचे दिसते. अचानक नवरदेवाच्या मागून फटाको वाजवले जातात आणि यामुळे नवरेदव चांगलाच घाबरतो. हे पाहून स्टेजवर उपस्थित सर्वजण हसू लागतात. मात्र नवरेदव यामुळे चिडतो आणि रागात काहीतरी म्हणतो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.