Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शहीद भगतसिंग गणेश मित्र मंडळा तर्फेलक्ष्मण पाटील यांचा सत्कार
    धरणगाव

    शहीद भगतसिंग गणेश मित्र मंडळा तर्फे
    लक्ष्मण पाटील यांचा सत्कार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 29, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव प्रतिनिधी:  लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे धरणगाव तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल लक्ष्मण पाटील सरांचा
    येथील शहीद भगतसिंग मित्र मंडळातर्फे व GSA स्कुलमध्ये सत्कार करण्यात आला.

    शहीद भगतसिंग मित्र मंडळ व सर्व मित्र परिवाराने लक्ष्मण पाटील यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन भागवत, आनंद मानकर, खुशाल मांडगे, सुशांत सनानसे, अमोल सोनार, मयूर बागुल, प्रशांत जगताप, राज जगताप आदी सर्व उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026

    भागपूर उपसा सिंचनासाठी शासनाकडून २५० कोटींची मंजुरी !

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.