Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाळधीत पंधराव्या वित्त आयोगांतर्गत‎ 30 लाखांतून उभारले महिला शाैचालय‎
    धरणगाव

    पाळधीत पंधराव्या वित्त आयोगांतर्गत‎ 30 लाखांतून उभारले महिला शाैचालय‎

    editor deskBy editor deskFebruary 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील पाळधी‎ बुद्रुक येथील ग्रामपंचायतीतर्फे‎ बांधण्यात आलेल्या महिला‎ शौचालयाचे लाेकार्पण पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांच्या हस्ते‎ करण्यात आले.

    पंधराव्या वित्त‎ आयोगांतर्गत ३० लाखांचा निधी या‎ कामावर खर्च झाला.‎ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून‎ बाळासाहेबांची शिवसेना‎ मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख व‎ धरणगाव पंचायत समितीचे माजी‎ सभापती मुकुंद नन्नवरे, ज्येष्ठ‎ शिवसैनिक दामू पाटील, माजी‎ सभापती हेमराज पाटील,‎ म्हसावदचे सरपंच गोविंद पवार,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाळधी बुद्रुकच्या सरपंच अलका‎ पाटील, उपसरपंच चंदन कळमकर,‎ ग्रामपंचायत सदस्य तुषार मोरे,‎ ग्रामसेवक दीपक पाठक, यशवंत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाटील, अरुण पाटील, सागर‎ धनगर, ग्रामपंचायतचे शिपाई‎ शिवाजी पाटील व गावातील ग्रामस्थ‎ आदी उपस्थित हाेते.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.