Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म !
    क्राईम

    जळगावात अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म !

    editor deskBy editor deskFebruary 10, 2023Updated:February 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीने एका मुलास जन्मदिला आहे. या प्रकरणी मुलीवर अत्याचार करणाऱ्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत वास्तव्यास आहे. या परिसरातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीस सप्टेबर २०१९ पासून ते जानेवारी २०२३ पर्यत लग्नाचे आमिष देत वेळोवेळी संशयित आरोपीने त्याच्या एका परिसरातील भाडे तत्वावर घेतलेल्या घरात अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती राहत तिने एका मुलाला जन्म दिला आहे. या प्रकरणी चार  संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनी सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बनावट ओळखपत्रावर १५.८५ लाखांची थार खरेदी; चौघांविरुद्ध गुन्हा!

    October 23, 2026

    जळगावात मध्यरात्री चाकूहल्ल्याचा थरार : मित्राचे भांडण सोडवायला गेलेल्या तिघांवर हल्ला !

    October 23, 2026

    मका काढताना घडली दुर्घटना : ३७ वर्षीय योगेश पाटील यांचा मृत्यू; भागदरा परिसरात शोककळा !

    October 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.