Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गिरणा धरण 80 टक्के भरले
    चाळीसगाव

    गिरणा धरण 80 टक्के भरले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 28, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अनेक तालुक्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

    जळगांव जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांचा पाणीपुरवठा सह शेती शिवार ज्या पाणीवर अवलंबून असलेले गिरणा धरण (Girna dam) रात्रीपासून सुरु असलेल्या सतत धार पावसामुळे आज ८० टक्के भरले असून जिल्यातील पाच तालुक्यासह शेतीचा देखील काही प्रमाणात पाणी प्रश्न मिटला आहे.


    चाळीसगाव, भडगाव, पाचोरा , एरंडोल ,धरणगाव व अमळनेर सह जळगाव जिल्ह्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणारे गिरणा धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे, काल नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे गिरणा धरण 80 टक्के भरले आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.