Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अंगलट !
    क्राईम

    जळगावात १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अंगलट !

    editor deskBy editor deskFebruary 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अंगलट पणा केल्याबाबत एका विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी  कि, शहरातील एमआयडीसी परिसरातील एका भागात १० वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत वास्तव्यास आहे. त्याच गल्लीतील एकाने दि ५ रोजी दुपारच्या सुमारास १० वर्षीय मुलीस पाणी भरण्याच्या बहाण्याने संशयित आरोपींनी आपल्या घरी बोलवून तिच्याशी अंगलटपणा केल्या प्रकरणी त्या संशयित आरोपी विरोधात एमआयडीसी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी दीपक जगदाळे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.