Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरातून मायलेकी बेपत्ता !
    अमळनेर

    अमळनेरातून मायलेकी बेपत्ता !

    editor deskBy editor deskJanuary 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    शहरातील गुरुकृपा कॉलनीतील २८ वर्षीय महिला आपल्या १२ वर्षीय मुलीसोबत बेपत्ता झाली. महिलेच्या आईने पोलिसात हरवल्याची नोंद केली आहे.

    पोलिस महिला व मुलीचा शोध घेत आहेत. ही महिला मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील राहणारी असून सध्या ती गुरुकृपा कॉलनीत राहत होती. या दोघी ५ रोजी कामाला जाते व शाळेत जाते, असे सांगून घरातून बेपत्ता झाल्या. त्या परत आल्या नाहीत. या दोघींचाही नातेवाईकांसह सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र त्या कोठेही न सापडल्याने महिलेच्या आईने अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमळनेर पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत. महिला व मुलगी आढळून आल्यास अमळनेर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ. मुंडें यांना चौकशीला आणा अन्यथा… ; मनोज जरांगे पाटील आक्रमक !

    November 13, 2025

    खळबळजनक : पैसे देण्याास नकार दिल्याने चॉपरने केले वार !

    November 13, 2025

    खळबळजनक : ट्रॅक्टर चालकांनी पाजली बालकाला दारू !

    November 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.