Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात महसूलची धडक कारवाई : थकबाकी न भरणाऱ्या टॉवर्स केले सील
    क्राईम

    धरणगावात महसूलची धडक कारवाई : थकबाकी न भरणाऱ्या टॉवर्स केले सील

    editor deskBy editor deskJanuary 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    महसूल विभागाने महसूल कराच्या वसुलीचा दणका लावलेला असून ज्या मोबाईल टोवर्स कंपन्यांनी महसूल कर भरणा केलेला नाही अशा तालुक्यातील दोनगाव, लाडली, चोरगाव, मुसळी, बाभूळगाव येथील एकूण 7 टॉवर्स ला सील ठोकण्याची कारवाई आज दि २४ रोजी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

    याकामी तालुक्यातील मंडळनिहाय पथके तयार करण्यात आले असून तलाठी व कोतवाल हे सदस्य आहेत. यानंतर ही महसूल वसुलीची, अकृषक कराची थकबाकी बाकी असणाऱ्या खातेदारांवर ही अशीच कारवाई केली जाईल त्यासाठी तात्काळ थकीत व चालू कर भरण्याचे आवाहन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी केले आहे. यावेळी टॉवर सील करताना तलाठी राहुल ढेरंगे व मंडळ अधिकरी अविनाश पाटील उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बळीराजासाठी दिलासादायक बातमी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा

    June 23, 2026

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.