Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेम जुळले फेसबुकवर नंतर राहिली गर्भवती तरुणाने केले फोटो व्हायरल !
    Uncategorized

    प्रेम जुळले फेसबुकवर नंतर राहिली गर्भवती तरुणाने केले फोटो व्हायरल !

    editor deskBy editor deskJanuary 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव  : प्रतिनिधी 

    प्रेम आणि प्रेमात मिळालेले धोके याचा अनुभव अनेक लोकांनी अनुभवलेला असतो, पण जो व्यक्ती खऱ्या प्रेमात असतो अन नंतर मिळालेला धोका यामुळे तो अधिक खचून जात असतो, अन सध्या सोशल मिडीयावर असलेले प्रेम हे खरे कितपत आणि खोटे किती याचा अंदाज लावू शकत नाही. एका २६ वर्षीय तरुणीने तरुणावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून जुळून आलेल्या प्रेम इतके उतू गेले कि तरुणाने अश्लील फोटो काढल्यापर्यत त्यानंतर तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष देत तिच्यावर तब्बल १ वर्ष केलेला अत्यचार अन मग भडगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला.

    मिळालेली माहिती अशी कि, सुरत येथील एका २६ वर्षीय तरुणीस भडगाव शहरातील एका तरुणाने २०२२ पासून फेसबुकच्या माध्यमातून ओळख करीत तिचा विश्वास संपादन करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यासोबत तिला नेहमी लग्नाचे आश्वासन देत भडगाव शहरातील त्याच्या राहत्या घरी यासह नाशिक येथे वर्षभारत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत असल्याचे फोटो काढून तरुणीच्या मित्राने पाठवून बदनाम करीत यासह वर्षभरात झालेल्या अत्याचारातून २६ वर्षीय तरुणी अखेर गर्भवती राहिल्याने तरुणाने भडगाव पोलीस स्थानक गाठत संशयित आरोपी सागर भीमा वैद्य (रा.भडगाव) याच्या विरोधात अत्याचार करीत गर्भवती केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    March 16, 2026

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.