Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ३३ लाखांचे साबन घेवून ट्रकमालक व चालक फरार !
    अमळनेर

    ३३ लाखांचे साबन घेवून ट्रकमालक व चालक फरार !

    editor deskBy editor deskJanuary 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    शहरातील विप्रो कंपनीतील सुमारे ३३ लाखांचे संतूर साबण घेऊन ट्रकमालक व चालक असे दोघे फरार झाले आहेत. या प्रकरणी अमळनेर पोलिसात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, विप्रो कंपनीतील साबणाचा माल तुमकुर (कर्नाटक) येथे पोहोचविण्यासाठी मामा ट्रान्सपोर्ट ह्या कंपनीकडून गाडीचा (क्र. आरजे ११ जीए ८१३८) चालक व मालक यांच्या मालकीचा ट्रक भाड्याने घेतला होता. ४ जानेवारी रोजी या वाहनात विप्रो कंपनीतून १० टन १०० किलो वजनाचा संतूर साबण तुमकुर (कर्नाटक) येथे पोहोचविण्यासाठी मामा ट्रान्सपोर्टकडे देण्यात आला. ९ जानेवारी रोजी गाडी तुमकुर येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, वाहन त्या ठिकाणी पोहोचलेच नाही. चालक आणि मालक दोघांचे फोन बंद येत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत

    July 26, 2026

    कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    July 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.