Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोहींवर गजानन मालपुरे यांचे गंभीर आरोप
    जळगाव

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोहींवर गजानन मालपुरे यांचे गंभीर आरोप

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 22, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील आरटीओ कार्यलयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे काही कंपन्यांची सुपारी घेऊन काम करीत असल्याचा आरोप गजानन मालपुरे यांनी केला असून आपण व्हिजीलन्सच्या अधिकारीऱ्यांची धावती भेट घेतली. त्यांनी मोबाईल नंबर दिला असून लोहींविरुद्ध त्यांच्याकडे लेखी तक्रार देणार असल्याचे देखील मालपुरे यांनी सांगितलय. पहा मालपुरे नेमकं काय म्हणालेत !


    उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मुंबई येथील व्हिजीलन्सच्या पथकाने मंगळवारी कसून चौकशी केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मालपुरे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोहींवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एवढेच नव्हे तर, ते सुपारी घेऊन काम करीत असल्याचा आरोप केला आहे यांच्याकडे रिक्षा धारकासाठी आलो होतो मात्र त्या रिक्षा मला पसंत नाही त्यामुळे पास करणार नाही असे ते अधिकारी म्हणतात असे मालपुरे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज शी बोलताना म्हणाले…

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार, चिमुकली बालंबाल बचावली

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.