Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाघूर धरणातून २०० क्यूसेस पाण्याचा होणार विसर्ग ; सतर्कतेचे आवाहन
    जळगाव

    वाघूर धरणातून २०० क्यूसेस पाण्याचा होणार विसर्ग ; सतर्कतेचे आवाहन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 18, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज (शनिवार) सायंकाळी 5 वाजेपासून धरणातून 200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    तुम्ही किती खर्च करू शकता…मुलाखती मध्ये उमेदवारांना प्रश्न..

    December 15, 2025

    प्रौढाची बँकेतच झाली फसवणूक; दोन अनोळखी तरुणांकडून लूट !

    December 15, 2025

    सहप्रवासी महिलांनी ९८ हजारांची दागिने लांबविले !

    December 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.