• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धान्य गोदामात लाखोंचा अपहार ; तत्कालीन प्रांताधिकारीसह ४ तहसीलदारांवर गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
December 31, 2022
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
धान्य गोदामात लाखोंचा अपहार ; तत्कालीन प्रांताधिकारीसह ४ तहसीलदारांवर गुन्हा दाखल !

भुसावळ : प्रतिनिधी 

येथील शासकीय धान्य गोदामात वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी संगम मताने जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करून सरकारने दिलेल्या रेशन धान्याचा साठ्यात ७,२७,२४४, १७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशन ला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असेकी, भुसावळ येथील शासकीय धान्य गोदामात विशाल नाईकवाडे तत्कालीन तहसीलदार भाऊसाहेब थोरात तत्कालीन तहसीलदार रवींद्र जोगी तत्कालीन तहसीलदार बोदवड एस यु तावडे प्रभारी तहसीलदार श्री कुमार चिंचकर तत्कालीन उपविभागीय अधिकारी भुसावळ आर एल राठोड तत्कालीन गोदाम व्यवस्थापक भुसावळ यांनी संगम मताने जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करून सरकारने दिलेल्या रेशन धान्याच्या साठ्यात ३९१.९२ क्विंटल रेशनचे धान्य गहू साखर ज्वारी किंमत ७ लाख २७ हजार २४४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आशिष प्रमोद गिरी वय ३६ धंदा वकिली राहणार १४ ए कॉमर्स हाऊस, तळमजला नगीनदास मास्त, रोड काळाघोडा मुंबई २३ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस स्टेशनला दिनांक ३० डिसेंबर रोजी ०६.५६ वाजेला . 0187/2022 ipc 420, 120B,166,166A, 167,168,107,108, 119,120,182,191, 192,196,217,218 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.  दिनांक २० मे २०२० च्या आदेशाचे पूर्वी वेळ नमूद नाही यावरून मा. २ रे दिवाणी व फौजदारी न्यायालय भुसावळ यांच्याकडून फौजदारी क्री अर्ज क्रमांक ०७/२०२२ चे कागदपत्र सी. आर. पी. सी. १५६ (३) प्रमाणे चौकशीसाठी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या ने त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

शाळकरी मुलींची ट्रॅव्हल कोसळली; २४ जखमी ; बारामतीत उपचार सुरु

Next Post

भाजप नेते सोमय्यांनी घेतला नव्या वर्षाचा संकल्प ; ठाकरे परिवारासाठी आखले प्लान !

Next Post
भाजप नेते सोमय्यांनी घेतला नव्या वर्षाचा संकल्प ; ठाकरे परिवारासाठी आखले प्लान !

भाजप नेते सोमय्यांनी घेतला नव्या वर्षाचा संकल्प ; ठाकरे परिवारासाठी आखले प्लान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group