• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 17, 2021
in क्राईम, रावेर
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार

लाईव्ह महाराष्ट्र : रावेर तालुक्यातील पाल येथे मध्यप्रदेशातील एका गावात राहणाऱ्या  तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पाल येथील गुलाम रसुल नवाज तडवी (वय-२५)  याची ओळख मध्यप्रदेशातील एका गावात राहणाऱ्या २० वर्षीय तरूणी बरोबर ओळख झाली.त्यानंतर एकमेकांशी मोबाईलवर संपर्क झाला. तीन महिन्यापुर्वी गुलाम तडवी याने पिडीत मुलीला ०२ जून २०२१ रोजी भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार मुलगी रावेर येथे भेटण्यासाठी आली. गुलाम तडवी याने मुलीला दुचाकीवर बसवून पाल येथील त्याच्या घरी घेवून गेला. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा ९ सप्टेंबर रोजी देखील पिडीत तरूणीवर अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत तरूणीने मध्यप्रदेशातील छीपाबड पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात तक्रार दिली. तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा हा रावेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. अद्याप संशयित आरोपीला अटक केलेली नाही. पुढील तपास डीवायएसी विवेक लावंड करीत आहे.

Previous Post

पाण्याच्या डबक्यानी नागरिकांच्या आरोग्याला धोका ; चमगाव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

Next Post

लग्नाच्या दहाव्या दिवशी नवरी दागिने घेवून पसार

Next Post
लग्नाच्या दहाव्या दिवशी नवरी दागिने घेवून पसार

लग्नाच्या दहाव्या दिवशी नवरी दागिने घेवून पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group