Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हा दुध संघ निकाल : महिला राखीव प्रवर्गातून छाया देवकर विजयी !
    जळगाव

    जिल्हा दुध संघ निकाल : महिला राखीव प्रवर्गातून छाया देवकर विजयी !

    editor deskBy editor deskDecember 11, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया गुलाबराव देवकर यांनी दणदणीत विजय मिळवत सहकार पॅनलचे ते उमेदवार आहे.

    जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत महिला राखीव या प्रवर्गातून सहकार पॅनलमधून छाया गुलाबराव देवकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या समोर पूनम पाटील व सुनिता पाटील यांनी उमेदवारी केली होती. रविवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. यात महिला राखीव प्रवर्गातून निकाल लागला. यात छाया देवकर यांना तब्बल २३५ इतक्या मताधिक्याने विजयी पताका फडकवली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगाव तालुक्यात भव्य आध्यात्मिक सोहळा; पुरस्कार वितरणासह महंत दीक्षा प्रदान कार्यक्रमाची जोरदार तयारी

    April 19, 2026

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.