• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

इंदुरीकर महाराज यांचे 12 रोजी कीर्तन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 10, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
इंदुरीकर महाराज यांचे 12 रोजी कीर्तन

धरणगाव प्रतिनिधी: तालुक्यातील दोनगाव येथे 12 रोजी स्वर्गीय जिजाबाई राघो पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे

12 रोजी स्वर्गीय जिजाबाई राघो पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त डोणगाव येथे हरिभक्त पारायण श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे हे आहे या कार्यक्रमाचे आयोजन हेमंत राघो पाटील किशोर राघो पाटील यांनी केले असून कोरोना संबंधित प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम कटाक्षाने पाळावे व सहकार्य करावे असे आव्हान पाटील परिवारातर्फे करण्यात आले आहे

Previous Post

डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी डॉ. महेश चौधरी

Next Post

साडेसहा लाखांचे दागिने लांबविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

Next Post
चाळीसगावात हद्दपार असलेल्या आरोपीला अटक

साडेसहा लाखांचे दागिने लांबविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group