• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खाकीवर टाकला हाथ ; पोलिसात गुन्हा दाखल तर संशयित फरार !

editor desk by editor desk
November 28, 2022
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
खाकीवर टाकला हाथ ; पोलिसात गुन्हा दाखल तर संशयित फरार !

भुसावळ : प्रतिनिधी

राज्यात गुन्हेगारीमुळे बदनाम असलेल्या भुसावळात पुन्हा खाकीवर हात उचलण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून फायटरने केलेल्या हल्ल्यात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जिजाबराव पाटील जखमी झाले आहेत. याप्रकरणी संशयीताविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत पसार झाला आहे.

शहरात वाढत्या चोऱ्या घरफोड्या वाढल्या असतानाच आता गुन्हेगारांची दिवसागणिक हिंमतही वाढू लागली आहे. जेथे पोलिसही सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न सुज्ञ नागरीक उपस्थित करीत आहेत. शहरातील वसंत टॉकीजजवळील महाराणा प्रताप चौकात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार जिजाबराव पाटील हे सोमवार, 21 रोजी दुचाकी (एम.एच.19 डी. आर. 5675) ने जात असताना दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास संशयीत सोनू पांडे (पूर्ण नाव माहित नाही, भुसावळ) हा दुचाकीसमोर अचानक आल्याने पाटील यांनी दुचाकी थांबवली व संशयीताला रस्त्याने जाताना पाहून चाल, असे सांगितले मात्र त्याचे वाईट वाटल्याने पांडे याने आपल्याजवळील फायटरने जिजाबराव पाटील यांच्यावर हल्ला करीत शिविगाळ केली.

या हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केल्यानंतर शुक्रवार, 25 रोजी त्यांनी तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय कंखरे पुढील करीत आहेत. दरम्यान, आरोपी पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

 

Previous Post

जिल्हा दुध संघात खडसेंच्या सावलीत ही उभा राहणार नाही ; आ.चव्हाण !

Next Post

राणे पुत्राला अंधारे आत्याचे पत्र ; सोशल मिडीयावर व्हायरल !

Next Post
राणे पुत्राला अंधारे आत्याचे पत्र ; सोशल मिडीयावर व्हायरल !

राणे पुत्राला अंधारे आत्याचे पत्र ; सोशल मिडीयावर व्हायरल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group