Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्रीमंडळ विस्तारासाठी शिंदे – फडणवीस मध्यरात्री खलबत !
    जळगाव

    मंत्रीमंडळ विस्तारासाठी शिंदे – फडणवीस मध्यरात्री खलबत !

    editor deskBy editor deskNovember 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार बाकी असतांनाच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मध्यरात्री वर्षा निवासस्थानी काळ खलबत झाली. यामुळे राज्यातील मंत्री पदासाठी नंबरमध्ये असलेले आमदाराची झोप उडाली होती.

    राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिंदे-फडणवीसांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काल, सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर दाखल झाले. या दोघांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. ही चर्चा मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्र्यांचा विस्ताराबाबत झाली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.