• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाची तापीच्या नदीत उडी घेऊन आत्महत्या

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 8, 2021
in क्राईम, जळगाव
0
तरुणाची तापीच्या नदीत उडी घेऊन आत्महत्या

रावेर ;- तालुक्यातील निंभोरा सिम येथील तापी नदीमध्ये शहरातील २७ वर्षीय तरूणाने उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीला आला आहे. तिसऱ्या दिवशी शेमळदे गावाजवळ तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि शहरातील सतीष रमेश महाजन (वय-२७) या तरूणाने रविवार ५ सप्टेंबर रोजी निंभोरासीम येथील तापी नदीच्या पुलावरील रात्री उडी घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याचा मृतदेहाचा शोध घेण्यात आला होता परंतू आढळून आला नव्हता. आज तालुक्यातील शेमळदे गावाजवळ मयताचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

भुसावळ तालुक्यातून ३२ जण हद्दपार; प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे आदेश

Next Post

चाळीसगावात हद्दपार असलेल्या आरोपीला अटक

Next Post
चाळीसगावात हद्दपार असलेल्या आरोपीला अटक

चाळीसगावात हद्दपार असलेल्या आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !
क्राईम

जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !

July 2, 2025
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

July 2, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

एखाद्या खास कामासाठी बनवत असलेली योजना यशस्वी होणार !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group