• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दिवाळीत शिक्षकांनी दिली विद्यार्थिना अनोखी भेट

हेमंत क्लासेसने भरविला ज्ञानोस्तव

editor desk by editor desk
October 26, 2022
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
दिवाळीत शिक्षकांनी दिली विद्यार्थिना अनोखी भेट

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील महाबळ परिसरातील हेमंत क्लासेसने दरवर्षाप्रमाणे यंदाही विद्यार्थिनसाठी ‘ज्ञानोस्तव’ भरविला आहे.

 

या ‘ज्ञानोस्तव’ विद्यार्थिनीना नेहमी अभ्यास आणि अभ्यास इतकेच न राहता त्या पलीकडे या क्लासेसमध्ये या दिवाळीच्या दिवसात ५ दिवसाच्या ‘ज्ञानोस्तव’ उच्च शिक्षित शिक्षकाकडून मार्गदर्शन यासह विद्यार्थिनीना येणाऱ्या समस्या अभ्यासक्रम किवा दहावीचा अभ्यास कसा करावा यावर मार्गदर्शनासह विविध विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थिच्या मनातून १० वी परीक्षेची भीती बाहेर काढण्यासाठी हा ज्ञानोस्तव’ साजरा केला जातो. यावेळी हेमंत क्लासेसचे संचालक व शिक्षक वृद परिश्रम घेत आहे.

Previous Post

उखळवाडीत गरजूसोबत दिवाळी साजरी; तालुक्यात कौतुकास्पद उपक्रम

Next Post

दोन महिन्यात सरकार पडणार: राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचे विधान

Next Post
दोन महिन्यात सरकार पडणार: राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचे विधान

दोन महिन्यात सरकार पडणार: राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचे विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group