Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीस पळविले
    अमळनेर

    अल्पवयीन मुलीस पळविले

    editor deskBy editor deskOctober 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासोबत राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि १४ रोजी घरी एकटीच असताना कुणीतरी अनोळखीने तिला फूस लावत घरातून पळवून नेल्याची घटना घडली आहे. घरातील सदस्य संध्याकाळी घरी आले असता मुलगी आढळून न आल्याने त्यांनी गावात व नातेवाइकाकडे शोध घेतला असता परंतु मिळून न आल्याने त्यांनी लागलीच मारवाड पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी विरोधात पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास मारवाड पोलीस स्थानकाचे सफौ.बाळकृष्ण शिंदे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धक्कादायक : मास्टर कॉलनी तरुणाने संपविले आयुष्य !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.