Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी ; पहा आजचे भाव
    राज्य

    सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी ; पहा आजचे भाव

    editor deskBy editor deskOctober 11, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोने व चांदीचे दर कमी अधिक प्रमाणात होत असल्याने ग्राहक अजूनही खरेदी करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र बाजार पेठेत दिसू लागले आहे. दरम्यान, अशातच तुम्ही जर सोने चांदी खरेदीची योजना आखात असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर किती आहेत?

    गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली तर आजही सोने चांदीतही घसरण दिसून आली. आज (11 ऑक्टोबर) 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,930 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 595 रुपये आहे.
    देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव
    चेन्नई – 52,420 रुपये
    दिल्ली – 52,100 रुपये
    हैदराबाद – 51,930 रुपये
    कोलकत्ता – 51,930रुपये
    लखनऊ – 52,100 रुपये
    मुंबई – 51,930 रुपये
    नागपूर – 51,960 रुपये
    पुणे – 51,960 रुपये
    22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक?
    24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे. आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
    हॉलमार्क : सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026

    १६० कोटींच्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी शिक्षणाधिकारी अटकेत; SITच्या तपासाला मोठे यश

    July 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.