• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
October 4, 2022
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ३० रोजी व २ रोजी शाळेच्या रस्त्यावर व तिच्या घराजवळ संशयित आरोपी सचिन राजू मोरे(वय ३०) रा.०७ चौकीच्या मागे, भुसावळ याने अल्पवयीन मुलीस वाईट उद्देशाने मुलीचा पाठलाग करून हातवारे करीत विनयभंग केला आहे तर अल्पवयीन मुलीच्या भावास शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उ.नी.दिलीप चौधरी हे करीत आहेत.

Previous Post

शिंदे सरकारचे सर्व सामन्यासाठी दिवाळी पॅकेज जाहीर ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Next Post

भावाला मारहाण तर अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Next Post
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

भावाला मारहाण तर अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group