• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘वेड लागले’ गाण्यातून ‘प्रविण लाड आणि पायल राऊत’ यांची जबरदस्त एन्ट्री

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 4, 2021
in जळगाव, सामाजिक
0
‘वेड लागले’ गाण्यातून ‘प्रविण लाड आणि पायल राऊत’ यांची जबरदस्त एन्ट्री

जळगाव I प्रतिनिधी

अरविंद एंटरटेनमेंट प्रेझेंट ‘वेड लागले’ हे मराठी ऑफिशियल अल्बम सॉंग गेल्या महिन्यात शूट झाले असून याचे दिग्दर्शन प्रदिप भोई यांनी केले आहे,चित्रीकरण पाल व मध्य प्रदेश मधल्या काही ठिकाणी उत्कृष्टरित्या संपन्न झाला.

‘तुझे पैंजण’ या मराठी रोमॅंटिक सॉंग नंतर अरविंद इंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा एक धडाकेबाज रोमँटिक सोंग घेऊन आले आहे दिनांक 1 सप्टेंबर रोजी अरविंद इंटरटेनमेंट च्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला ‘वेड लागले’ हे फुल साँग रिलीज झाला .

बंधन प्रोडक्शन आणि भाग्यदीप म्युझिक हे या गीतामध्ये असोसिएट पाहणार असून प्रवीण लाड , पायल राऊत आणि शुभम चिंचोले यांनी गाण्यामध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे सोबतच नेहा वंदना सुनील, खुशबू शिंदे, ऋतिका पाटील, रितेश इंगळे आणि अजय सोनवणे यांनी सह कलाकाराची भूमिका निभावली आहे. गाण्याचे बोल हे प्रवीण लाड यांचे असून, कम्पोसिंग मध्ये प्रवीण लाड आणि कुणाल पवार यांनी काम केलं आहे. सोबतच कुणाल पवार आणि प्रिया बुरुकले यांनी हे गीत गायले आहे.खानदेश मधील सुप्रसिद्ध असलेले ‘डीजे प्रमोद’ यांनी गाण्याला रिदम व म्युझिक दिले आहे.

चित्रीकरण आणि संकलनात नामांकित बंधन प्रोडक्शन ( योगेश ठाकूर) आणि ब्लॅक व्हाइट सिनेमा (दिपराज गाढे) यांनी गाण्यामध्ये चित्रीकरण भूमिका केली आहे. ड्रोन पायलट म्हणून रावेर येथील मनोज तडवी यांनीही काम केले आहे,

सुप्रिया ढोके यांनी वेशभूषा तर खुशबू शिंदे यांनी कलाकारांचे मेकअप आणि कोरिओग्राफी केली आहे. फर्स्ट लूक आणि टीझर नंतर प्रेक्षक गाण्याची आतुरतेने वाट पाहत असून वेड लागले हे सॉंग प्रेक्षकांना युट्युब आणि टीव्हीवरती सुद्धा बघता येणार आहे. १ सप्टेंबर ला गाणं हे प्रदर्शित झाल असून प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गरम्य लोकेशन आणि अतिशय रांगडी कहाणी असणार हे गाणं सर्वांच्याच तोंडावर गेल्या २ दिवसांपासून दिसत आहे. धनगरी लूक मध्ये प्रविण लाड हे यात काम करताना दिसत आहेत तर पायल राऊत आणि शुभम चिंचोले हे शहरी लूक मध्ये गाण्यात दिसत आहेत. प्रिया बुरूकले हिने या गाण्यातून पदार्पण केले आहे. तब्बल २० हजार व्ह्यूज हे गाण्याला फक्त २४ तासात गेले असून प्रेक्षकांना गाण्याने खरंच वेड लावले आहे.

गाण्याचे रेलीसिंग हे कोथरूड, पुणे येथील मेट्रो सिटी हेल्थ क्लब येथे साँग रीलिझिंग चा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला. कार्यक्रमाला वेड लागले साँग ची संपूर्ण टीम उपस्थित असून लोकप्रिय टिक टॉकर्स म्हणजेच आदित्य सातपुते, स्नेहल प्रधान, शिवानी जाधव, गणेश चोरागे, विजया तोडकर, मयुरी मोडक, लावणी सम्राट किरण कोरे,सानिका भोईटे, राहुल प्रधान, योगेश गिरी, शुभदा पाटील, दीक्षा शिंदे, सागर कांबळे, जय भोसले, शिवानी कांबळे (kuki), शिवणी मोझे, भाग्यश्री जाधव, प्रतिभा जोशी, शुभम कावरे, निकिता भोरापकर, शिवानी जाधव आणि इतर नामांकित इन्फ्ल्येन्सर्स सुद्धा उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संपूर्ण मॅनेजमेंट हे अरविंद एंटरटेनमेंट चे संस्थापक प्रविण लाड व अ.भा.वि.प. चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.
विशेष म्हणजे दिगंबर पवार आणि अंजुम शहा यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमात लाभले. ग्राहक दृष्टि हे गाण्याचे आऊटरिच पार्टनर असून ब्लॅक व्हाईट सिनेमा , ब्लॅक बिस्ट्रो फाईन डाईन रेस्टॉरंट धुळे व श्री रामरक्षा कृषि केंद्र हे गाण्याचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून सहकार्य लाभले.

Previous Post

नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार- जयंत पाटील

Next Post

ईडी ,सीबीआयचा केंद्राकडून गैरवापर — ना जयंत पाटील

Next Post
ईडी ,सीबीआयचा केंद्राकडून गैरवापर — ना जयंत पाटील

ईडी ,सीबीआयचा केंद्राकडून गैरवापर --- ना जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !
क्राईम

जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !

July 2, 2025
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

July 2, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

एखाद्या खास कामासाठी बनवत असलेली योजना यशस्वी होणार !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group