Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिवसेनाचा ऐतिहासिक दसरा मेळाव्यास निष्ठावंतानी साक्षीदार व्हा
    जळगाव

    शिवसेनाचा ऐतिहासिक दसरा मेळाव्यास निष्ठावंतानी साक्षीदार व्हा

    editor deskBy editor deskOctober 1, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनधी

    येथील साने पटांगणावर शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ याचा अध्यक्षतेखाली शिवसैनिक याची बैठक संपन्न झाली यांत दिनांक ५ रोजी होणारा दसरा मेळावा संदर्भात चर्चा झाली यावेळी धरणगाव शहरतील हजारो शिवसैनिक मेळाव्यास येणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पदाधिकारी यांनी वाघ यांना सांगितले त्या संदर्भात नियोजन करण्यात आले.

    यावेळी धरणगाव शहरतील उद्योगपती व माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, फिरोज पटेल अँड शरद माळी धिरेंद्र पुरभे बापू महाजन नगरसेवक भागवत चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी यांनी सांम दाम दंड आपण पक्ष वाढीसाठी लावू परंतु गद्दारी चा शिक्का लावणार नाही असे मत व्यक्त केले.

    गुलाबराव वाघ यांनी यावेळी चा दसरा मेळावा हा ऐतिहासिक असून निष्ठेचा मेळावा होणार आहे खोक्याच आमिषाला बळी न पडता बाळासाहेब ठाकरे चा शिवसेना चा मेळाव्याचे साक्षीदार व्हा , कोणाचाही भूल थापा ना बळी पडू नका ज्या कार्यकर्ते कोणी धमकी देत असेल तर मला आवाज द्या हा गुलाबराव वाघ तुमचा पाठीशी आहे आपण उध्दव साहेबांचे शिलेदार आहोत तसेच ठाकरे घरण्यांवर जर कोणी अपशब्द बोलले तर त्याला रस्त्यात तुडवू असा निर्वाणीचा इशारा वाघ यांनी विरोधकांना दिला यावेळी संघटना वाढीसाठी रिक्त पद ना वर नविन पदाधिकारी व इच्छुक काची नावे घेण्यात आली व नवीन नियुक्ती लवकरच करण्यात येईल. यावेळी सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी केले तर आभार कार्यालय प्रमुख विनोद रोकडे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.