• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मनसेनेने बालगोपालांच्याहस्ते  कोर्ट चौकात फोडली दहिहंडी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 31, 2021
in जळगाव, राजकारण, सामाजिक
0

जळगाव प्रतिनिधी:- कोरून रुग्णाची संख्या राज्यात कमी झाली असली तरी राज्य सरकार सण साजरे करण्यासाठी परवानगी देत नाही आहे याचा निषेध व्यक्त करीत आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कोर्ट चौकात बालगोपालांच्याहस्ते दहिहंडी फोडण्यात आली. 

सविस्तर असे की, महाराष्ट्रात कोरोनाचे संकट संपल्यावरसुध्दा महाराष्ट्रातील आघाडी सरकार हिंदू सणांना परवानगी देत नाही व इतर पक्षांच्या हजारोंच्यावर कार्यकर्ते रस्त्यांवर आंदोलन करतात परंतु हिंदूचा सण असलेला दहिहंडी साजरी करण्यासाठी परवानगी देत नसल्याने जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, मनसे तालुकाध्यक्ष मुकूंद रोटे यांच्या नेतृत्वात खाली सरकारच्या निषेधाची दहिहंडी  स्मित चौधरी, हर्षल निकम आणि तेजस रोटे या बालगोपालांनी आज मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्थात कोर्ट चौकात मोठ्या उत्साहात साजरी केली.

याप्रसंगी संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, तुषार पाठक, राहूल माळी, कुणाल पाटील, कुणाल पवार, धनजंजय चौधरी, महेश माळी, आशिष सपकाळे, गोरख जाधव, लोकेश अहिरे, संतोष सुरवाडे, विशाल कुमावत, अविनाश जोशी, नाना वानखेडे, जितु बऱ्हाटे, अमोल माळी, सागर पाटील, हर्षल निकम, महेश सोनवणे, मनोज खुळे, स्वप्निल चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

प्रभारी सरपंचाला निलंबित करण्यासाठी महिलेचे आमरण उपोषण !

Next Post

आजी- माजी पालकमंत्री वाकडी गावात संयुक्त पाहणी ; तातडीने पंचनामे करण्याचे पालकमत्र्यांचे आदेश !

Next Post

आजी- माजी पालकमंत्री वाकडी गावात संयुक्त पाहणी ; तातडीने पंचनामे करण्याचे पालकमत्र्यांचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group