• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चांदसर गावाजवळील शेतरस्त्यांचे भूमिपूजन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 27, 2021
in जळगाव
0
चांदसर गावाजवळील शेतरस्त्यांचे भूमिपूजन

धरणगाव ;- तालुक्यातील चांदसर गावाच्या शिवपासून ते कवठळ शिवपर्यंत अडीच किलोमीटर शेतरस्त्याचे भूमिपूजन आज जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमीपूजनासाठी चांदसर येथे आलेले असता चांदसर, कवठळ गावातील १५० शेतकऱ्यांनी चांदसर गावाच्या शिवपासून ते कवठळ शिवपर्यंत अडीच किलोमीटर शेतरस्त्याची दुरवस्था झालेली आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

रस्ता नसल्यामुळे कोणाच्या बांधावरून बैलगाडी, ढोरे नेल्यास दररोज वाद होतात. शेतकऱ्यांना खते वाहून नेण्यास अडचण होते. पीक तयार झाल्यास शेतातून घरी आणण्यास मोठे हाल होतात. सुमारे २०० ते २५० शेतकऱ्यांना याबाबत त्रास होत आहे, अशा अडचणी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे मांडले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी ८ दिवसात रस्त्याचा प्रश्न स्वखर्चातून मार्गी लावू, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. त्यानुसार आज चांदसर गावाच्या शिवपासून ते कवठळ शिवपर्यंत अडीच किलोमीटर शेतरस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी चांदसर गावाचे लोकनियुक्त सरपंच सचिन पवार, नाना कोळी, आधारमामा, जगनशेठ वाणी, वाय,डी.पाटील, पंढरीनाथ साळुंखे, तुकाराम कोळी, मच्छुआबा, पिंटु चौधरी, समाधान कोळी, नाना शिंदे, महेश पवार आबा शिंदे, समाधान शिंदे, शेखर साळुंखे, अरूण चौधरी, भिकन शिंदे, भिमराव मोतीराया, दिलीप पाटील, उत्तम पाटील, गोरखभाऊ कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात

Next Post

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्याप्रकरणी सरकारला धरले जबाबदार !
क्राईम

प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्याप्रकरणी सरकारला धरले जबाबदार !

July 14, 2025
जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर अजितदादांचे सूचक विधान !
राजकारण

जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर अजितदादांचे सूचक विधान !

July 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

लाकडी काठीने तिघांनी केली तरुणाला बेदम मारहाण !

July 14, 2025
सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !
क्राईम

सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !

July 14, 2025
भुसावळातील दोघांवर हद्दपारीची कारवाई !
क्राईम

जळगावातील दोघांना जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार !

July 14, 2025
कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !
क्राईम

कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !

July 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group