• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणानो पत्रकार व्हायचं ; जाणून घ्या सविस्तर

'डिप्लोमा इन जर्नालिझम' आणि एम.ए. एम.सी.जे. ला घ्या प्रवेश

editor desk by editor desk
September 2, 2022
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
तरुणानो पत्रकार व्हायचं ; जाणून घ्या सविस्तर

जळगाव : प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ आणि एम.ए. एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता) या कौशल्य आधारित व रोजगारभिमुख पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत दि. 15 सप्टेंबर 2022 आहे.

डिप्लोमा इन जर्नालिझम’ हा बारावी नंतरचा एक वर्षीय अभ्यासक्रम विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात यावर्षी पासून प्रथमच सुरु करण्यात आला आहे. ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ ला प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावीत किमान 40 टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच ‘एम.ए. एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता)’ हा दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात ऑडिटकोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतरही अधिकचे कौशल्य शिकता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराचे नवे दालन उपलब्ध होणार आहे. दोन्ही अभ्यासक्रम पूर्णत: रोजगारभिमुख असून यशस्वी विद्यार्थ्यांना वृत्तपत्रे, रेडिओ, टेलिव्हिजन, ऑनलाईन पत्रकारिता, सोशल मिडिया, जाहिरात संस्था आदी ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी, संवाद तज्ज्ञ, सोशल मिडिया हँडलर म्हणून कार्य करण्याची देखील संधी उपलब्ध आहे.

प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर भेट देवून ऑनलाईन अॅडमिशन लिंकला क्लिक करून प्रवेशासंबंधी अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरतांना आवश्यक त्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी सोबत जोडणे गरजेचे आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ आणि ‘एम.ए.एम.सी.जे.’ प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सुधीर भटकर (8407922404) डॉ.विनोद निताळे (9860046706) डॉ.गोपी सोरडे (9834166072) अथवा विभागात कार्यालयीन वेळेत 0257-2257436, 2257438 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहितीपत्रक वाचावे असे आवाहन कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.अनिल चिकाटे यांनी केले आहे.

Previous Post

पातोंडा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा 

Next Post

धक्कादायक : जळगावातील कोठारी क्लासेसमधील विद्यार्थ्यांला अर्धनग्न करून मारहाण !

Next Post

धक्कादायक : जळगावातील कोठारी क्लासेसमधील विद्यार्थ्यांला अर्धनग्न करून मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group