Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिरूर तालुक्यातील अपघातात काळाने कुटुंबावर केला घाला,
    क्राईम

    शिरूर तालुक्यातील अपघातात काळाने कुटुंबावर केला घाला,

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिरूर तालुक्यातील अपघातात काळाने कुटुंबावर केला घाला,

    पुणे-नगर महामार्गावर शिरूर तालुक्यात येथे भीषण अपघात झालाय यात एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार तर एकजण जखमी झालाय. विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेनर ने चारचाकी धडक दिली अपघातात मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

     

    अपघातात सर्व कुटुंबातील अहमदनगर जिल्ह्यातील आवाने बुद्रुक येथील रहिवासी आहेत. अपघातात संजय मस्के(वय-५३)रामा मस्के(वय -४५)राजू मस्के-(वय ०७) हर्षदा मस्के (वय -०४),विशाल मस्के (वय-१६) मृत झाले असून साधना मस्के जखमी झाल्या आहेत. या मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर एक ट्र चुकीच्या बाजूने आला. ट्रक अचानक रस्त्याच्या मधे आल्याने कारची ट्रकला जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील पाच जण जागीच ठार झाले. या शिवाय कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हे सगळे जण पनवेलला जाण्यासाठी निघाले होते अशीही माहिती समोर आली आहे.

    #updates #topnews #accident #pune #shirur
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026

    पाळधीजवळ मृत्यूचा तांडव; समोरासमोरच्या धडकेत तिघांचा जागीच अंत!

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.