• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील जळू येथील दोन युवक ठार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 23, 2021
in क्राईम, जळगाव
0
भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील जळू येथील दोन युवक ठार

एरंडोल;- भरधाव वेगाने पारोळ्या कडून एरंडोल कडे जाणाऱ्या ट्रकने एरंडोल कडून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात दुचाकीवरील इंद्रसिंग दगडू पाटील वय २७ वर्षे व भूषण कौतिक पाटील वय २२ वर्ष हे जळू येथील युवक जागीच ठार झाले.

ही दुर्घटना रविवारी मध्यरात्री घडली.ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की इंद्रसिंग दगडू पाटील व भूषण कौतिक पाटील हे दोघे युवक एरंडोल कडून एम.एच.२० एफ. क्यू. ७५०५ क्रमांकाच्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ने जळू येथे घरी जात असताना शहा पेट्रोल पंप नजीक पारोळ्या कडून कडून भरधाव वेगाने येणाऱ्या एम.एच.१९ झेड ४५२७ क्रमांकाच्या भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.त्यात इंद्रसिंग व भूषण हे दोघे युवक जागीच ठार झाले.

इंद्रसिंग पाटील हा शेतकरी तर भुषण पाटील हा युवक औरंगाबाद येथे कंपनीत कामाला होता.दुर्घटना घडली असता ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला. याबाबत नरेंद्रसिंग पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भाग पाच गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर १५७./२१ भादवि कलम ३०४अ.२७९, मोटर वेहिकल अँक्ट १३४ व १८४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास विलास पाटील जुबेर खाटीक व विकास खैरनार हे करीत आहेत.

Previous Post

राष्ट्रवादीतर्फे चाळीसगावात रस्त्यांच्या दुरवस्थांमुळे’ढोल बजाव’ आंदोलन

Next Post

गेल्या पाच महिन्यांत १५ लाख वीजमीटर उपलब्ध

Next Post
गेल्या पाच महिन्यांत १५ लाख वीजमीटर उपलब्ध

गेल्या पाच महिन्यांत १५ लाख वीजमीटर उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group