Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : एकाच दिवशी दोन तरुणानी घेतला टोकाचा निर्णय !
    क्राईम

    धक्कादायक : एकाच दिवशी दोन तरुणानी घेतला टोकाचा निर्णय !

    editor deskBy editor deskAugust 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील भरत नारायण भट (वय २६) व खेडी परिसरातील योगेश कैलास माळी (२०, रा. खेडी बुद्रुक, ता. जळगाव) या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील भरत नारायण भट (वय २६) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या एका घटनेत योगेश कैलास माळी (वय २०, रा. खेडी बुद्रुक, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेतला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका व एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगाव तालुक्यात खळबळ : मध्यरात्री महिलेवर अत्याचार !

    August 26, 2026

    पिंप्राळा परिसरात एकाच रात्री तीन घरफोडी : लाखोंची रोकड गायब !

    August 26, 2026

    जिल्ह्यात खळबळ : लॉजमध्ये दिला अल्पवयीन मुलीला रूम; मॅनेजरसह तरुण अटकेत

    August 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.