Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यात खळबळ : मध्यरात्री महिलेवर अत्याचार !
    अमळनेर

    धरणगाव तालुक्यात खळबळ : मध्यरात्री महिलेवर अत्याचार !

    editor deskBy editor deskAugust 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    धरणगाव तालुक्यातील एका गावात २७ वर्षे महिलेला गोड बोलून स्वतःच्या बहिणीच्या गावी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २२ ऑगस्टला रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील रोहिदास चत्तरसिंग बारेला (वय ३५, रा. अंबावतार, ता. वरला, जि. बडवाणी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    दरम्यान, मध्य प्रदेशातील पीडित २७ वर्षीय पीडित महिला सध्या अमळनेर तालुक्यातील एका गावात पती सोबत राहते. दरम्यान, या महिलेचे पती शेतात गेले असता तिच्या गावातील रोहिदास बारेला हा २२ मे ऑगस्टला आला. त्यानंतर तिच्याशी गोड बोलून तो नि पीडित महिलेला धरणगाव तालुक्यातील एका गावात त्याच्या बहिणीकडे घेवून गेला. त्यानंतर त्याच रात्री ११ वाजता त्याच्या बहिणीच्या घराच्या शेजारील घरात भत्याने त्या पीडित महिलेवर अत्याचार केला. दरम्यान, व २३ रोजी पीडित महिलेचा पती तिला घ्यायला आला होता. तर, पीडित महिलेने पतीला या घडलेल्या घटनेची हकीगत सांगितली. त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ६४, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय गणेश अहिरे करत आहेत. पोलिसांनी आरोपी रोहिदास बारेला याला अटक केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धक्कादायक : एकाच दिवशी दोन तरुणानी घेतला टोकाचा निर्णय !

    August 26, 2026

    पिंप्राळा परिसरात एकाच रात्री तीन घरफोडी : लाखोंची रोकड गायब !

    August 26, 2026

    जिल्ह्यात खळबळ : लॉजमध्ये दिला अल्पवयीन मुलीला रूम; मॅनेजरसह तरुण अटकेत

    August 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.