Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सुप्रिम कॉलनीतील दुकानातून रोकड लांबविणाऱ्या संशयिताला अटक; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
    क्राईम

    सुप्रिम कॉलनीतील दुकानातून रोकड लांबविणाऱ्या संशयिताला अटक; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सुप्रिम कॉलनीतील दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या तरूणाने दुकानातील गल्ल्यातून ४ हजाराची रोकड लांबविली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी कृष्णा चव्हाण रा. रायपुर ता. जि. जळगाव याला गुरूवारी २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

    सविस्तर वृत्त असे की, शहरातील सुप्रिम कॉलनी विठ्ठल मंदिर चौकात अशोक सुभाष शिंदे (वय-२८) हा तरुण किराणा दुकान चालवून उदनिर्वाह करीत होते. बुधवार २७ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अशोक यांचा भाऊ विकास हे दुकानात होते. यावेळी ते घरात पाणी पिण्यासाठी गेले असता, सामान घेण्यासाठी आलेला ग्राहक कृष्णा चव्हाण यांनी दुकानाच्या गल्ल्यातून ४ हजारांची रोकड लांबविली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी गुरूवारी २८ जुलै दुपारी ३ वाजता रोजी कृष्णा चव्हाण याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026

    पाळधीजवळ मृत्यूचा तांडव; समोरासमोरच्या धडकेत तिघांचा जागीच अंत!

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.