Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरात घुसून १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !
    अमळनेर

    घरात घुसून १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskApril 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरुणी एकटी असताना घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी धीरज अनिल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दि. २० रोजी रात्री सुमारे १० वाजता तरुणी घरात एकटी असताना धीरज अनिल पाटील हा घरात घुसला. त्याने तरुणीचे तोंड दाबून शिवीगाळ केली. तसेच आरडाओरड केल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यावेळी त्याने तिचा विनयभंग केला.

    घटनेनंतर तरुणीने आरडाओरड केल्यावर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यावेळी आरोपी घरातच आढळून आला. यानंतर तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. शरीफ पठाण करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार, चिमुकली बालंबाल बचावली

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.