Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » 11 वर्षीय चिमुकलीवर नराधमानी महिनाभर केला लैंगिक अत्याचार 
    क्राईम

    11 वर्षीय चिमुकलीवर नराधमानी महिनाभर केला लैंगिक अत्याचार 

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात करगावात एका 11 वर्षीय चिमुकलीवर महिनाभरात अनेकवेळा सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ नराधमांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

    नागपूर शहरापासून 60 किमी अंतरावर असलेल्या गावात 19 जून ते 15 जुलै दरम्यान या घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.पीडितेचे आई-वडील मजूर असून करगावकर हे अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतात. 19 जून रोजी करगावकर हा मुलीच्या घरी गेला. त्याने मुलीला आपल्या सोबत घरी येण्यास सांगितले. त्यानंतर मुलगी कारगावकरसोबत त्याच्या घरी गेली, जिथे त्याने आणि त्याचा मित्र मुरस्कर यांनी मुलीवर बलात्कार केला.”आरोपीने मुलीला काही पैसे दिले आणि त्याबद्दल कोणालाही सांगू नका असे सांगितले. यांच्या सह आणखी 3 नराधमांनी बलात्कार केला.

    रोशन करगावकर (29) आणि त्याचे मित्र/परिचित गजानन मुरस्कर (40), प्रेमदास गाठबांधे (38), राकेश महाकाळकर (24), गोविंदा नाटे (22), सौरभ उर्फ ​​करण रिठे (22) , नितेश फुकट (30), प्रद्युम्न करूटकर (22) आणि निखिल उर्फ ​​पिंकू नरुळे (24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.काही दिवसांनंतर करगावकर यांच्या ठिकाणी आणखी तिघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्याने सांगितले की, 15 जुलै रोजी मुरस्कर, गाठबांधे आणि त्याच्या दोन मित्रांनी मुलीला धमकी देऊन लैंगिक अत्याचार केले. पोलिस अधिकारीने ही माहिती सांगितली आहे. संबंधित नराधमावर गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.

    #crime #reap #nagpur #police #topnews
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत

    July 26, 2026

    कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    July 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.