• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एक झाड वैष्णवीच्या आठवणीच ! ; श्रध्दांजली सभेतून व्यक्‍त झाल्यात शोक भावना

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 21, 2021
in जळगाव, आरोग्य, शैक्षणिक
0
एक झाड वैष्णवीच्या आठवणीच ! ; श्रध्दांजली सभेतून व्यक्‍त झाल्यात शोक भावना

जळगाव;- डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाची वैष्णवी किशोर लोखंडे हिने राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर महाविद्यालयात आज तिला श्रध्दांजली सभेतून शोक भावना व्यक्‍त करण्यात आल्यात व परिसरात तिची आठवण राहावी म्हणून वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, अधिष्टाता एन एस आर्विकर,स्त्रीरोग तज्ञ माया आर्विकर, डॉ. सी. डी. सारंग, डॉ विठठल शिंदे, डॉ. बापूराव थिटे, डॉ विजय मोरे, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड इ मान्यवर उपस्थीत होते. यावेळी वैष्णवी ही सर्व मित्र मैत्रीणीची लाडकी होती तिच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्‍का बसला. तिच्या आठवणीसाठी एक वृक्ष लावून संगोपन करण्यात येणार असल्याचे डॉ. बापुराव थिटे यांनी मनोगतातून सांगितले .

तर विक्रम गायकवाड हया विदयार्थ्यांने आमची लाडकी मैत्रीण या जगात नाही हयावर विश्‍वासच बसत नाही. वैष्णवीच्या आठवण कायम आमच्या सोबत राहणार असून आम्ही वैष्णवी झाड लावण्याची व संगोपनाची जबाबदारी घेउन आठवणी जोपासू असे सांगीतले. यावेळी मान्यवराचे हस्ते वैष्णवीच्या आठवणीच झाड लावण्यात आले. शेवटी अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर यांनी शांती मंत्र म्हणून शोकसभेची सांगता केली.

Previous Post

एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत शिबिराचा समारोप

Next Post
ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत शिबिराचा समारोप

ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत शिबिराचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group