Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संतापजनक : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
    क्राईम

    संतापजनक : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

    editor deskBy editor deskApril 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना दि. १४ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने हे कृत्य केले. याप्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक १७ वर्षीय धरणगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना दि. १४ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने हे कृत्य केले. याप्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

    केला. एवढ्यावरच न थांबता, ही घटना कोणाला सांगितल्यास पीडितेसह तिच्या आईलाही ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने धीर एकवटून १४ एप्रिल रोजी जळगाव गाठले आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तेजस गजानन हिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने संशयित आरोपी तेजस हिरे याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माधुरी बोरसे या करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बांधकाम कामगार भांडी योजना लाभासाठी शंभर रुपयांची लाच!

    April 16, 2026

    नाशिक धर्मांतर-छळ प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; ‘निदा खान’च मुख्य सूत्रधार !

    April 16, 2026

    शेतात विजेचा धक्का बसून १६ वर्षीय सुपियानचा मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.