Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पथराड रस्त्यावर अपघात : ७५ वर्षीय वृद्धा ठार !
    क्राईम

    पथराड रस्त्यावर अपघात : ७५ वर्षीय वृद्धा ठार !

    editor deskBy editor deskApril 11, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगांव : प्रतिनिधी 

    पथराड रस्त्यावर झालेल्या अपघात अज्ञात वाहनाने एका दुचाकी स्वारास धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
    नांदेड साळवा येथे असलेल्या भागवत सप्ताहाचा कार्यक्रम आटोपून सतीश काशिनाथ जोशी (वय ७५) हे जळगाव येथील आपल्या मुलीकडे दुचाकी (एमएच-१९, एव्हि – ४०४५) ने जात होते. पथराड रस्त्यावर असलेल्या पाटाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांचा दुचाकीला धडक दिल्याने ते खाली पडले.

    या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस चौकीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे हे त्यांचा सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या वेळी त्यांच्या खिशात असलेल्या पाकिटात १५ हजार रुपये होते, ते त्यांचा पुतण्याचा ताब्यात देण्यात आले. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना भरधाव डंपरने चिरडल्याची चर्चा होती, असे सांगितले. याबाबत पाळधी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू असून तपास पाळधी पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधी रेल्वे स्टेशनसाठी मोठी मागणी! महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना थांबा द्या; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

    May 27, 2026

    जळगावात राजकीय धक्का! माजी खासदारांच्या निकटवर्तीयावर पोलिसांची कारवाई?

    May 26, 2026

    अहिरे येथील सात कोटीचा पूल निकृष्ट : ठेकेदाराची पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांचे हातमिळवणी

    May 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.