Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अतिवृष्टी, नापिकी व कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची झुंज अपयशी; पारोळा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू !
    क्राईम

    अतिवृष्टी, नापिकी व कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची झुंज अपयशी; पारोळा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJanuary 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    अतिवृष्टी व सततच्या नापिकीला कंटाळून तालुक्यातील चोरवड येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २१ रोजी घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, सतत होणारी नापिकी, कमी- अधिक पाऊस व शेतीमालाला भाव येत नसल्याने व कर्जाचा डोंगर डोक्यावर चढत असल्याने तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी वाल्मीक अजबराव पाटील (वय ४५) यांनी १८ रोजी आपल्या स्वतःच्या शेतात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना तत्काळ नातेवाईकांनी धुळे जिल्ह रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

    दरम्यान, २१ रोजी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मलावली. याबाबत धुळे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, वाल्मीक पाटील यांच्यावर सेंट्रल बँकेचे २ लाखांचे पीक कर्ज होते. त्यांच्य पश्चात आई, वडील, पत्नी व २ मुले असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.