Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !
    क्राईम

    गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

    editor deskBy editor deskJune 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    नेरी येथून फत्तेपूरकडे गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, नेरी येथे स्वयंम ईश्वर कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ रोजी दुपारी नेरी येथून फत्तेपूरला पिकअप वाहनात पाच बैलांची वाहतूक अवैध केली जात होती. कुमावत व त्याच्या मित्रांनी वाहनचालकाला बैल कोठे नेत असल्याचे विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांनी वाहन नेरी दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात आणले आहे.

    पोलिसांनी राकेश रघुनाथ रागडे (रा. भराडी, ता. सिल्लोड) व सयद अरबाज सयद नूर (रा. कुरेशी मोहल्ला, फत्तेपूर, ता. जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार गणेश भावसार करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026

    आठ दिवसावर लग्न असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.