Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कानळदा येथे बाप-लेकाला जबर मारहाण !
    क्राईम

    कानळदा येथे बाप-लेकाला जबर मारहाण !

    editor deskBy editor deskJune 17, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील कानळदा येथे वडिलांना दोन जण शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने सोडविण्यासाठी गेलेल्या अभिजित भगवान सपकाळे (१९, रा. कानळदा, ता. जळगाव) या मुलालाही मारहाण करण्यात आली. ही घटना १४ जून रोजी रात्री कानळदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कानळदा येथील भगवान सुनील सपकाळे यांना त्यांच्या राहत्या घराजवळ दोन जण शिवीगाळ व मारहाण करीत होते. त्यावेळी सपकाळे यांचा मुलगा अभिजित हा सोडविण्यासाठी गेला असता त्यालादेखील मारहाण करण्यात आली. बाप-बेट्यांना लोखंडी कडे मारून दुखापत केली. या प्रकरणी अभिजित सपकाळे याने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक कैलास इंगळे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    जळगाव पोलीस कर्मचाऱ्याने चाळीसगावात संपविले आयुष्य !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.