Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई
    क्राईम

    गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

    editor deskBy editor deskJune 9, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गांजा सेवन करणाऱ्या अमन मुस्ताक पटेल (२०, रा. शिवाजीनगर हुडको) याच्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. आर. एल. चौफुलीजवळ दि. ६ जून रोजी गांजा सेवन करताना आढळला होता. याप्रकरणी पोकॉ. नितीन ठाकूर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमन पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.

    दरम्यान, गांजा सेवन करणाऱ्यांवर जिल्हाभरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. गांजा सेवन करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होत आहे. गेल्या महिनाभरापासून जळगाव शहरातदेखील गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.