Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील हॉटेलमध्ये ३५  वर्षीय घटस्फोटीत महिलेवर अत्याचार !
    क्राईम

    जळगावातील हॉटेलमध्ये ३५  वर्षीय घटस्फोटीत महिलेवर अत्याचार !

    editor deskBy editor deskJune 3, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    लग्न जुळवणाऱ्या साईटवर ओळख होऊन धुळे येथील घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवत भेटायला बोलावून तिच्यावर बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाने अत्याचार केल्याची घटना १८ मे रोजी जळगाव रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी विनोद शिवराम कुसळकर (रा. वडपुरा रामनगर, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, धुळे येथील ३५ वर्षीय नोकरदार महिलेचा घटस्फोट झालेला आहे. तिची व विनोद कुसळकर याची लग्न जुळवणाऱ्या साईटवर ओळख झाली. तरुणाने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला १८ मे रोजी जळगावात भेटायला बोलावले. दोघेही येथे आल्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे या तरुणाने महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर मात्र लग्नाविषयी टाळाटाळ होऊ लागली. त्यामुळे संबंधित महिलेने १ जून रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरघोस नफ्याचे आमिष; तरुणाला ९७.५० लाखांचा ऑनलाइन गंडा

    June 28, 2026

    गिरणा नदीपात्रातील वाळूमाफियांवर पोलिसांचा दणका; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

    June 28, 2026

    दोन मित्रांमध्ये पैश्यांवरून वाद : एकाने संपविले आयुष्य !

    June 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.